कोल्हापूर येथील राजर्षि छत्रपती शाहू महाराज कृषि महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठातापदी डॉ. रविंद्र दलपतराव बनसोड हे रुजू झाले आहेत. डॉ. रविंद्र बनसोड हे मृदा व जलसंधारण अभियांत्रिकी विषयातील तज्ञ असून त्यांनी देशपातळीवर नावाजलेल्या आयआयटी, खडगपूर येथून एम टेक प्रथम श्रेणीतून पूर्ण करून पंतनगर येथील जी बी पंत विद्यापीठातुन ८२ टक्के गुणांसह आचार्य पदवी प्राप्त केली असून भारतीय कृषि शिक्षण व संशोधन परिषदेमार्फत घेतली जाणारी आयसीआर नेट परीक्षा दोन वेळा उत्तीर्ण केली आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठातापदी डॉ. रवींद्र बनसोड
By Administrator|2024-07-03T11:11:44+05:30June 15, 2024|News & Events|Comments Off on राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठातापदी डॉ. रवींद्र बनसोड